July 18, 2024
Contact No.

महाविद्यालयाची ध्येय व उद्दिष्टे

* ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणची सोय उपलब्ध करुन देणे.

* शैक्षणिआर्थिक दृष्टया मागासलेल्या भागात शिक्षणाच्या सोयीतून विकास घडविण्यासाठी मदत.

* शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना सांस्कृतीक व शारीरिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन सर्वांगीण विकास करणे

Our Mission